लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

Israel palestine conflict, Latest Marathi News

इस्त्रायल हजारो सैनिकांना गाझातून माघारी बोलविणार; सैन्य अन् हमासमध्ये भीषण संघर्ष - Marathi News | Israel to withdraw thousands of soldiers from Gaza; Fierce conflict between the army and Hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायल हजारो सैनिकांना गाझातून माघारी बोलविणार; सैन्य अन् हमासमध्ये भीषण संघर्ष

गाझामध्ये अधिक शक्तीशाली आक्रमण करण्यात येणार आहे. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून गाजामध्ये घुसलेल्या सैनिकांना माघारी बोलविण्यात येणार आहे. ...

मृतदेहांच्या किडन्या आणि हृदयही ‘जप्त’! - Marathi News | organs and hearts of the dead bodies are also confiscated | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मृतदेहांच्या किडन्या आणि हृदयही ‘जप्त’!

एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध आणि दुसरीकडे इस्रायल-हमास युद्ध कुठल्या टोकाला जाणार आहे, याची काहीही शाश्वती नाही. ...

मोठा दावा! पॅलेस्टिनीयन मृतांचे लिव्हर-किडनी चोरतोय इस्रायल, सुरू आहे एक्सपेरिमेंट; 24 तासांत 241 जणांचा मृत्यू - Marathi News | Israel hamas war Big claim Israel Steals Liver-Kidney From Palestinian Dead, Experiment Continues; 241 people died in 24 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा दावा! पॅलेस्टिनीयन मृतांचे लिव्हर-किडनी चोरतोय इस्रायल, सुरू आहे एक्सपेरिमेंट; 24 तासांत 241 जणांचा मृत्यू

Israel Hamas War Update : यापूर्वी, इस्रायली सेन्यावर पॅलेस्टाइनच्या नागरिकांचे मृतदेह  बुलडोझरने चिरडण्याचा आणि गाजातील स्मशानभूमी टँक्सच्या सहाय्याने उद्ध्वस्त केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ...

गाझावरील ॲक्शनची दिल्लीत रिॲक्शन; निनावी पत्रासह इस्त्रायल दुतावासाजवळ ब्लास्ट - Marathi News | letter addressed to the Israeli ambassador has been found after a 'blast' call near the Israel Embassy in New Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाझावरील ॲक्शनची दिल्लीत रिॲक्शन; निनावी पत्रासह इस्त्रायल दुतावासाजवळ ब्लास्ट

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा व्यापारावर परिणाम झाला आहे. आता हमासची संघटना समुद्री जहाजांवर हल्ले करत आहे. ...

दोनच पर्याय: पाय कापा किंवा मृत्यूला सामोरे जा! लाखो युद्धपीडितांचे जीवन झाले नरक - Marathi News | israel gaza clashes lives of millions of war victims became hell | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोनच पर्याय: पाय कापा किंवा मृत्यूला सामोरे जा! लाखो युद्धपीडितांचे जीवन झाले नरक

९० टक्के लोकसंख्या अन्नटंचाईने त्रस्त आहे. जेवणासाठी १० तास रांगेत उभे राहावे लागते आहे. ...

'हमासच्या दहशतवाद्यांनी मुलांना जळलं, महिलांवर बलात्कार केला,' नेतन्याहू यांच्या पत्नीचं पोप फ्रान्सिस यांना पत्र - Marathi News | Israel hamas war PM benjamin netanyahu wife sara netanyahu's letter to pope francis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हमासच्या दहशतवाद्यांनी मुलांना जळलं, महिलांवर..,' सारा नेतन्याहू यांचं पोप फ्रान्सिस यांना पत्र

कुठल्याही अटीशिवाय बंधकांच्या सुटकेसंदर्भात पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी पोप फ्रान्सिस यांना केली आहे.  ...

इस्त्रायलचा ख्रिसमस दिवशी शरणार्थी शिबिरावर हवाई हल्ला; 70 जणांचा मृत्यू - Marathi News | Israel airstrike on refugee camp just in time for Christmas in Gaza agaist hamas; 70 people died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलचा ख्रिसमस दिवशी शरणार्थी शिबिरावर हवाई हल्ला; 70 जणांचा मृत्यू

युद्ध सुरु झाल्यापासून लाखो गाझावासियांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. तर हजारो लोक इमारतींच्या मलब्याखाली गाडले गेले आहेत, असे मानले जाते आहे. परिस्थिती भयानक असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे.  ...

भारताच्या जवळ पोहोचले 'गाझा'चे युद्ध; अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय धोक्यात, तुमच्या खिशाला कात्री - Marathi News | Israel Hamas war: Houthis are attacking ships in red sea, indian ship attacked | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या जवळ पोहोचले 'गाझा'चे युद्ध; अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय धोक्यात, तुमच्या खिशाला कात्री

हुती दहशतवाद्यांनी शनिवारी इंधन घेऊन येणाऱ्या भारतीय जहाजावर ड्रोनने हल्ला केला. ...