देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष, मराठी बातम्या FOLLOW Israel palestine conflict, Latest Marathi News
गाझात इस्रायल सैन्याने प्रवेश केल्यास त्यांच्याशी कडवी झुंज देण्याचे हमासने ठरविले आहे. ...
अमेरिका-जर्मनीने हमासवर बंदी घातली आहे, शिवाय अनेक देश हमासच्या विरोधात आहेत. ...
United Nations On Israel Hamas War: महिन्यभरापासून सुरू असलेल्या युद्धात दोन्ही बाजुच्या हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ...
Israel Palestine Conflict : हमासच्या सैनिकांनी इस्त्रायलच्या म्युझिक फेस्टिवलमध्ये सहभागी झालेल्या लोकांवर हल्ला केला, त्यानंतर हे युद्ध सुरू झालं. या फेस्टमध्ये सुमारे 260 लोकांचा मृत्यू झाला होता. ...
हमास-इस्रायल युद्धात जवळपास ११ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचा इस्रायलला पाठिंबा आहे. यामुळे तुर्कीमध्ये अमेरिकेविरोधात पॅलेस्टाईन समर्थकांनी मोर्चा उघडला होता. ...
इस्रायली सैन्याचे प्रवक्ते डेनियल हगारी यांनी सांगितलं की, गाझा आता उत्तर गाझा आणि दक्षिण गाझामध्ये विभागला गेला आहे. ...
इलियाहू यांनी गाझाच्या रहिवाशांना नाझी म्हणत, त्यांनी गाझापट्टीला मानवतावादी मदत देण्यासही आक्षेप घेतला. ...
युद्ध नेहमीच निरपराधांच्या रक्ताने माखलेले असते याला इतिहास साक्षी आहे. आधी हमास आणि आता इस्रायलच्या हल्ल्यातही तेच होते आहे. ...