गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Israel-Hamas war: गाझापट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी इस्राइलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्राइलने त्यांना चोख आणि भयंकर असं प्रत्युत्तर दिलं आहे. इस्राइलच्या हल्ल्यात गाझामधील बराचसा भाग होरपळून निघाला आहे. या हल्ल्यांनंतरच्या परिस्थितीचे शहारे ...
Israel Hamas War: इस्राइलवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. इस्राइलने गाझा बॉर्डरवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही ही सुरक्षाव्यवस्था भेदून दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने सारेच अवाक् झाले आहेत. ...