गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Israel-Hamas war: हमासचे दहशतवादी शेकडोंच्या संख्येने सीमा पार करून इस्राइलच्या हद्दीत घुसले. त्यांनी अनेक सामान्य नागरिकांचं अपहरण केलं. त्यात महिला आणि मुलांची संख्या लक्षणीय होती. ...
Israel Hamas War: इस्राइलवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. इस्राइलने गाझा बॉर्डरवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही ही सुरक्षाव्यवस्था भेदून दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने सारेच अवाक् झाले आहेत. ...