लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
इस्रायल पुन्हा करून दाखवणार? आणखी एका देशाने केला हल्ला; तेल अवीववर रॉकेटचा भडीमार - Marathi News | Hamas targets Tel Aviv Israel Hezbollah terrorists launches strikes War situation rockets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल पुन्हा करून दाखवणार? आणखी एका देशाने केला हल्ला; तेल अवीववर रॉकेटचा भडीमार

Israel Hamas War: इस्रायलच्या आणखी एका शत्रूने सुरू केले हल्ले, वातावरण तापलं ...

राज्यसभा खासदारांसह अनेक भारतीय इस्राइलमध्ये अडकले, सुरक्षित आणण्यासाठी प्रयत्न सुरू - Marathi News | Many Indians including Rajya Sabha MPs are stranded in Israel, efforts are on to bring them to safety | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राज्यसभा खासदारांसह अनेक भारतीय इस्राइलमध्ये अडकले, सुरक्षित आणण्यासाठी प्रयत्न सुरू

Israel-Hamas war: पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमासने शनिवारी केलेल्या तुफानी हल्ल्यांमुळे इस्राइलमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या हल्ल्यांनंतर अनेक भारतीय इस्राइलमध्ये अडकून पडले आहेत. ...

भारत-इस्रायलमध्ये 6 लाख कोटींचा व्यवसाय, गौतम अदानींचीही मोठी गुंतवणूक - Marathi News | 6 lakh crore business in India-Israel, Gautam Adani also made a big investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-इस्रायलमध्ये 6 लाख कोटींचा व्यवसाय, गौतम अदानींचीही मोठी गुंतवणूक

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम व्यापारावरही होऊ शकतो. ...

इस्रायल-हमास युद्ध सात महिने चालणार? नॉस्ट्रेदामसची आणखी एक भविष्यवाणी खरी ठरली... - Marathi News | Israel-Hamas war will last seven months? Another prophecy of Nostradamus came true... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्ध सात महिने चालणार? नॉस्ट्रेदामसची आणखी एक भविष्यवाणी खरी ठरली...

हमासला मुस्लिम देशांचा पाठिंबा असल्याने तिसरे युद्ध छेडले जाण्याची शक्यता पुन्हा एकदा सुरु झाली आहे. ...

हमासच्या हल्ल्यापुढे इस्त्रायलचं १०० कोटी डॉलर्सचं 'आयर्न डोम' नापास झालं? जाणून घ्या - Marathi News | Israel most advanced weapon security system iron dome failed in rocket attack by Hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासच्या हल्ल्यापुढे इस्त्रायलचं १०० कोटी डॉलर्सचं 'आयर्न डोम' नापास झालं? जाणून घ्या

Iron Dome Failure: इस्त्रायलचं ब्रह्मास्त्र समजलं जाणाऱ्या 'आयर्न डोम'ची कमकुवत बाजू हमासने बरोबरी ओळखली. नक्की काय घडलं, वाचा सविस्तर... ...

इस्रायली सैनिकांनी ज्या गावावर बुलडोजर चालवला, त्याच गावातील मुलाने उभारली 'हमास' - Marathi News | Israel-Hamas War: 'Hamas' founded by shaikh ahmad yaseen, whos village bulldozed by Israeli soldiers | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायली सैनिकांनी ज्या गावावर बुलडोजर चालवला, त्याच गावातील मुलाने उभारली 'हमास'

जाणून घ्या इस्रायलच्या नाकात दम करणाऱ्या अहमद यासीनची कहानी... ...

इस्रायल- गाझा पट्टी युद्ध, एअर इंडियाने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Israel-Palestine War: Israel-Gaza Strip War, Air India took a big decision | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल- गाझा पट्टी युद्ध, एअर इंडियाने घेतला मोठा निर्णय

Israel-Palestine War: आपले प्रवासी, पायलट आणि विमानातील कर्मचाऱी यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. ...

नुसरत भरुचा सुखरुप भारतात परतली; दुबईमार्गे मुंबई विमानतळावर दाखल - Marathi News | Actress Nushrratt Bharuccha arrives at Mumbai airport from Israel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसरत भरुचा सुखरुप भारतात परतली; दुबईमार्गे मुंबई विमानतळावर दाखल

अभिनेत्री नुसरत भरुचा इस्त्राइलमधून सुखरुप भारतात परतली आहे. ...