गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Israel Hamas War: इस्राइलवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्लानंतर आता या हल्ल्यावेळी हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर कृत्यांची माहिती समोर येत आहे. ...
इस्रायल-पॅलेस्टाइन या दीर्घकालीन चिघळलेल्या समस्येला गरज आहे, ती प्रगल्भ नेत्यांची. युद्धाच्या या धामधुमीत प्रगल्भतेचा असा आशेचा किरण दिसणे दुर्मीळच! ...
हिजबुल्लाने इस्रायलवर हल्ला केल्यामुळे हा संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अलीकडच्या दशकांतील इस्रायलवरील हा सर्वांत भीषण हल्ला आहे. ...
Israel-Hamas war: इस्राइलच्या दक्षिण भागातून हमासचे दहशतवादी इस्राइलमध्ये घुसले. त्यांनी इस्राइली आणि परदेशी नागरिकांना धाक दाखवून त्यांच्यापैकी अनेकांचे अपहरण केले. आता या घटनांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये हमासच्या दहशतवाद्यांचं क्रौर्य ...