सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
इस्रायल - हमास युद्ध FOLLOW Israel-hamas war, Latest Marathi News गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
हमास गटाला इराणकडून थेट पाठिंबा आहे. इराण हा जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादकांपैकी एक आहे. त्याचा परिणाम जगावर होणार आहे. ...
शनिवारपासून सुरू झालेल्या संघर्षात दोन्ही बाजूकडील १४०० जणांना जीव गमवावा लागला. ...
भयावह संघर्षाचे सर्वत्र हादरे, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर ...
आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली, यात पक्षाने पॅलेस्टाईनचे समर्थन केले आहे. ...
दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी युद्धाची घोषणा केली आहे. ...
युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या ११०० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ...
Share Market Update: इस्रायल आणि हमासमध्ये सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर पडला. ...
इस्रायलमध्ये एकूण 6.46 लाखांहून अधिक लष्करी सैनिक आहेत. ...