जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज... पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण २० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा... Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु! सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढा येथे दाखल; पूरग्रस्त भागाची पाहणी केली सुरु चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
इस्रायल - हमास युद्ध FOLLOW Israel-hamas war, Latest Marathi News गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला जात आहे ...
हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या अनेक भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. ...
Israel Hamas Conflict: युद्धाची काही मूल्ये असावीत. परंतु दुर्दैवाने गाझापट्टीत गंभीर उल्लंघन केले जात आहे, असे तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे. ...
Israel-Palestine Conflict : टीव्ही अभिनेत्री मधुरा नाईकची बहीण आणि तिच्या पतीची पॅलेस्टाईन दहशतवाद्यांकडून त्यांच्या मुलांसमोरच हत्या करण्यात आली. त्यानंतर आता अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. ...
आपला जीव वाचवण्यासाठी लपण्याचा प्रयत्न करणाऱ्या 27 वर्षीय इस्रायली महिलेला हमासच्या दहशतवाद्यांनी तिच्या ब़ॉयफ्रेंडसमोर क्रूरपणे गोळ्या घातल्या. ...
ICC Cricket World Cup 2023 controversy पाकिस्तान संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध विश्वविक्रमी विजयाची नोंद केली ...
इस्रायली लष्कराने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या बॉम्बस्फोटाची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ...
इस्रायलने गाझाला पूर्णपणे वेढा घातला असून अन्न, पाणी, इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. ...