लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
'हमास'विरोधात लढण्यासाठी इस्रायलमध्ये 'युनिटी' सरकार; PM बेंजामिन नेतन्याहूंची घोषणा - Marathi News | Israel-Hamas War :Unity Government in Israel to Fight Hamas; Announcement by PM Benjamin Netanyahu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हमास'विरोधात लढण्यासाठी इस्रायलमध्ये 'युनिटी' सरकार; PM बेंजामिन नेतन्याहूंची घोषणा

हमासविरोधात लढण्यासाठी इस्रायलच्या विरोधी पक्षाने सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे. ...

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा मुलगाही सैन्यात दाखल? जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य - Marathi News | Fact Check Viral Image Of Israel PM Benjamin Netanyahu Sending His Son To The Army see details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा मुलगाही सैन्यात दाखल? जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य

सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला जात आहे ...

एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचे हमासने केले अपहरण, VIDEO देखील व्हायरल केला... - Marathi News | Three generations of the same family kidnapped by Hamas, VIDEO also went viral... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचे हमासने केले अपहरण, VIDEO देखील व्हायरल केला...

हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या अनेक भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. ...

“...तर इस्रायलचाच सर्वनाश होईल”; तुर्की राष्ट्राध्यक्षांचा इशारा, गाझापट्टी संहाराचा निषेध - Marathi News | israel hamas conflict turkey president erdogan says israel not acting like a country in gaza it will finish itself | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“...तर इस्रायलचाच सर्वनाश होईल”; तुर्की राष्ट्राध्यक्षांचा इशारा, गाझापट्टी संहाराचा निषेध

Israel Hamas Conflict: युद्धाची काही मूल्ये असावीत. परंतु दुर्दैवाने गाझापट्टीत गंभीर उल्लंघन केले जात आहे, असे तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे. ...

पॅलेस्टाईन दहशतवाद्यांकडून बहिणीच्या हत्येनंतर आता अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी, म्हणाली, "मला आणि माझ्या कुटुंबीयांना..." - Marathi News | tv actress madhura naik get death threats after her sister killed by palestinian terrorists | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पॅलेस्टाईन दहशतवाद्यांकडून बहिणीच्या हत्येनंतर आता अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी, म्हणाली, "मला आणि माझ्या कुटुंबीयांना..."

Israel-Palestine Conflict : टीव्ही अभिनेत्री मधुरा नाईकची बहीण आणि तिच्या पतीची पॅलेस्टाईन दहशतवाद्यांकडून त्यांच्या मुलांसमोरच हत्या करण्यात आली. त्यानंतर आता अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी मिळत आहे.  ...

ट्रकखाली लपून राहिली, मेल्याचं नाटक केलं पण...; हमासने बॉयफ्रेंडसमोर केली मुलीची निर्घृण हत्या - Marathi News | israel palestinian conflict anchors sister who was running to save her life was brutally killed by hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रकखाली लपून राहिली, मेल्याचं नाटक केलं पण...; हमासने बॉयफ्रेंडसमोर केली मुलीची निर्घृण हत्या

आपला जीव वाचवण्यासाठी लपण्याचा प्रयत्न करणाऱ्या 27 वर्षीय इस्रायली महिलेला हमासच्या दहशतवाद्यांनी तिच्या ब़ॉयफ्रेंडसमोर क्रूरपणे गोळ्या घातल्या. ...

हे गाझामधील बंधू-भगिनींसाठी; मोहम्मद रिझवानची पॅलेस्टाईन हल्ल्यातील पीडितांसाठी पोस्ट अन् वाद  - Marathi News | ICC Cricket World Cup 2023 controversy Cricketer Mohammad Rizwan dedicates the World Cup century against SL to 'Brothers and Sisters in Gaza'. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हे गाझामधील बंधू-भगिनींसाठी; मोहम्मद रिझवानची पॅलेस्टाईन हल्ल्यातील पीडितांसाठी पोस्ट अन् वाद 

ICC Cricket World Cup 2023 controversy पाकिस्तान संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध विश्वविक्रमी विजयाची नोंद केली ...

गाझातील इस्लामिक विद्यापीठावर इस्रायल हवाई दलाचा बॉम्बहल्ला; हमासचा अड्डा असल्याचा दावा - Marathi News | Israel Air Force bombing of Islamic University in Gaza; Claims to be a base for Hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझातील इस्लामिक विद्यापीठावर इस्रायल हवाई दलाचा बॉम्बहल्ला; हमासचा अड्डा असल्याचा दावा

इस्रायली लष्कराने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या बॉम्बस्फोटाची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.  ...