गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Israel Palestine Conflict : गाझामध्ये लोकांना ओलीस ठेवण्यात आलं आहे. यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी संपूर्ण कुटुंबाचं अपहरण केल्याची अनेक प्रकरणं आहेत. ...