लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
इस्रायल-हमास युद्धात फेसबुक, इन्स्टाग्रामला २४ तासांचा अल्टिमेटम; नक्की प्रकरण काय? - Marathi News | European union warning Facebook instagram to remove hamas supported post content in 24 hours ultimatum | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्धात फेसबुक, इन्स्टाग्रामला २४ तासांचा अल्टिमेटम; नक्की प्रकरण काय?

या अल्टिमेटमनंतर, मेटा कडून एक विशेष टीम बनवण्यात आली आहे ...

इस्रायल-हमास युद्धामुळे भारतीय टेलिकॉम कंपन्यांना 2,500 कोटींचा फटका, कारण काय... - Marathi News | Israel-Hamas War Would Cost Indian Telecom Sector 2500 Crore, Know How | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इस्रायल-हमास युद्धामुळे भारतीय टेलिकॉम कंपन्यांना 2,500 कोटींचा फटका, कारण काय...

इस्जरायल आणि हमास यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालू राहिल्यास, त्याचा परिणाम अनेक देशांवर होऊ शकतो. ...

हमासवर 'डिजिटल स्ट्राईक', X ने हमासशी संबंधित हजारो अकाउंट हटवले - Marathi News | Israel-Hamas War: 'Digital Strike' on Hamas, X Deletes Thousands of Hamas-Related Accounts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासवर 'डिजिटल स्ट्राईक', X ने हमासशी संबंधित हजारो अकाउंट हटवले

Israel Hamas War: इस्रायल आणि हमासदरम्यान डिजिटल युद्धही सुरू आहे. ...

गाझा युद्ध आता सीरियापर्यंत पोहोचले, इस्रायलकडून दमास्कस विमानतळावर बॉम्बचा वर्षाव - Marathi News | middle east israel airstrike syria airports after hamas war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा युद्ध आता सीरियापर्यंत पोहोचले, इस्रायलकडून दमास्कस विमानतळावर बॉम्बचा वर्षाव

इस्रायल-हमास युद्धादरम्यान सीरियावरील हा पहिला हल्ला असल्याचे सीरियाच्या सरकारी टीव्ही चॅनलने म्हटले आहे.  ...

"दहशतवाद्यांनी माझ्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केलीय...": मृत्यूपूर्वी कुटुंबीयांना पाठवला मेसेज - Marathi News | israel palestine conflict israeli soldier sends chilling texts to family before being killed by hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"दहशतवाद्यांनी माझ्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केलीय...": मृत्यूपूर्वी कुटुंबीयांना पाठवला मेसेज

Israel Palestine Conflict : 19 वर्षीय कॉर्पोरल नामा बोन हिच्यावरही हमासने हल्ला केला होता. मृत्यूपूर्वी बोनने कुटुंबीयांना अंगावर काटा आणणारा मेसेज पाठवला होता.  ...

'हा दहशतवादी हल्ला, भारताची स्पष्ट भूमिका', इस्रायल-हमास युद्धावर परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती - Marathi News | Israel-Hamas War: Will India supply arms to Israel? Important information given by Ministry of External Affairs... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा दहशतवादी हल्ला, भारताची स्पष्ट भूमिका', इस्रायल-हमास युद्धावर परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती

हमास आणि इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. ...

इस्रायल आता समुद्रामार्गे हमासवर हल्ला करणार; युद्धात उतरली सर्वात धोकादायक युद्धनौका - Marathi News | Israel will now attack Hamas by sea; The most dangerous battleship ever entered the war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल आता समुद्रामार्गे हमासवर हल्ला करणार; युद्धात उतरली सर्वात धोकादायक युद्धनौका

USS Gerald Ford: अमेरिकेने त्यांची सर्वात आधुनिक युद्धनौका इस्रायलच्या मदतीसाठी पाठवली आहे. ...

खळबळजनक! फिलिस्तानी दहशतवाद्यांसाठी उत्तर प्रदेशचा पोलीस पैसे मागतोय, चौकशीचे आदेश - Marathi News | Horrible! Uttar Pradesh police Empolyee asking for money for Palestinian terrorists who attack on Israel, orders inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! फिलिस्तानी दहशतवाद्यांसाठी उत्तर प्रदेशचा पोलीस पैसे मागतोय, चौकशीचे आदेश

लोकांनी सोशल मीडियावरून याची तक्रार केल्यानंतर प्रकरण चौकशीला गेले आहे. ...