गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Israel-Hamas war: हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर इस्राइलने हमासविरोधात युद्ध पुकारत गाझापट्टीमध्ये हल्ले सुरू केले आहेत. हे हल्ले थांबवण्यासाठी इराणकडून इस्राइलला इशारे देण्यात येत आहेत. ...
Israel Palestine Conflic : हमासच्या हल्ल्याविरोधात एकता दाखवण्यासाठी आपण इस्रायलला जात असल्याचं बायडेन यांचं म्हणणं आहे. अमेरिका इस्रायलला शस्त्रे आणि इतर आवश्यक वस्तू पुरवत आहे. ...