लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
हमास कमांडरचे ऑडिओ, लाईव्ह फुटेज आले समोर; गाझा हॉस्पिटल हल्ल्याबाबत इस्रायलने पुरावे सादर केले - Marathi News | Hamas commander's audio, live footage surfaced; Israel presents evidence on Gaza hospital attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमास कमांडरचे ऑडिओ, लाईव्ह फुटेज आले समोर; गाझा हॉस्पिटल हल्ल्याबाबत इस्रायलने पुरावे सादर केले

काल गाझामधील एका रुग्णालयावर मोठा हल्ला झाला, या हल्ल्यात ५०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

बायडेन यांची इस्रायलला भेट, रॉकेट हल्ले वाढले; आता ऋषि सुनकही Israel दौऱ्यावर जाणार - Marathi News | Biden Visits Israel, Rocket Attacks Increase Now Rishi Sunak will also go on a tour to Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन यांची इस्रायलला भेट, रॉकेट हल्ले वाढले; आता ऋषि सुनकही इस्रायल दौऱ्यावर जाणार

इस्त्रायल आणि हमासमध्ये गेल्या काही दिवसापासून युद्ध सुरू आहे, काल हमासमधील एका रुग्णालयावर हल्ला झाला. ...

भारतानं कधीच भूमिका बदलली नाही; देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | India never changed its stance; Devendra Fadnavis' reply to Sharad Pawar over statement on Israel Palestine Conflict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतानं कधीच भूमिका बदलली नाही; देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

शरद पवार यांनीही दहशतवादी हल्ल्याचा निषेध करायला हवे. कारण, दहशतवादी हल्ल्याच्या यातना मुंबईने अधिक सोसल्या आहेत असं फडणवीस म्हणाले. ...

१२ दिवसांनंतर गाझामध्ये खाद्यपदार्थ पोहोचले, नेतन्याहूंनी बायडेन यांच्या आवाहनाला सहमती दिली - Marathi News | Israel-Hamas war After 12 days of food arriving in Gaza, Netanyahu agreed to Biden's appeal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१२ दिवसांनंतर गाझामध्ये खाद्यपदार्थ पोहोचले, नेतन्याहूंनी बायडेन यांच्या आवाहनाला सहमती दिली

गाझा रुग्णालयात झालेल्या स्फोटात ४७१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यापैकी बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत. ...

गाझावरील हल्ल्यामुळे इस्लामिक देश संतप्त; एकत्र येत हल्ल्याची शक्यता - Marathi News | Islamic countries angered by attack on Gaza; Possibility of attack coming together on Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझावरील हल्ल्यामुळे इस्लामिक देश संतप्त; एकत्र येत हल्ल्याची शक्यता

अमेरिका इस्रायलसोबत, पण चुका टाळण्याचा सल्ला. युद्ध भडकण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागल्याने कच्च्या तेलाच्या दराचा भडका उडाला आहे. ...

संघर्ष आणखी चिघळणार; मध्य पूर्वेतील देशांचा इस्रायल, अमेरिका व तिच्या मित्रराष्ट्रांना इशारा - Marathi News | The conflict will intensify; Middle East countries warning to Israel, America and its allies after gaza hospital attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संघर्ष आणखी चिघळणार; मध्य पूर्वेतील देशांचा इस्रायल, अमेरिका व तिच्या मित्रराष्ट्रांना इशारा

जर्मनीची राजधानी बर्लिन येथील ज्यूंचे प्रार्थनास्थळ असलेल्या सिनेगॉगवर बुधवारी अज्ञात व्यक्तींनी फायरबाॅम्बने हल्ला केला. ...

इस्रायलला पाठिंबा अन् गाझाला 100 मिलियन डॉलर्सची मदत... काय आहे ज्यो बायडन यांचा प्लॅन? - Marathi News | israel hamas war confidence in israel and 100 million dollar aid to gaza what is bidens plan for middle east | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलला पाठिंबा अन् गाझाला 100 मिलियन डॉलर्सची मदत... काय आहे ज्यो बायडन यांचा प्लॅन?

गाझा आणि वेस्ट बँकमधील निरपराध लोकांच्या स्थितीवर चिंता ...

"ही कुजलेली मानसिकता...", शरद पवारांच्या 'या' भूमिकेवर पीयूष गोयल संतापले - Marathi News | israel hamas war piyush goyal slams sharad pawar over palestine statement pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही कुजलेली मानसिकता...", शरद पवारांच्या 'या' भूमिकेवर पीयूष गोयल संतापले

शरद पवारांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका मांडल्यामुळे भाजपकडून शरद पवारांवर टीका सुरू झाली आहे. यावरून केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.  ...