लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
"ही कुजलेली मानसिकता...", शरद पवारांच्या 'या' भूमिकेवर पीयूष गोयल संतापले - Marathi News | israel hamas war piyush goyal slams sharad pawar over palestine statement pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही कुजलेली मानसिकता...", शरद पवारांच्या 'या' भूमिकेवर पीयूष गोयल संतापले

शरद पवारांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका मांडल्यामुळे भाजपकडून शरद पवारांवर टीका सुरू झाली आहे. यावरून केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.  ...

हमासवर अमेरिकेची मोठी कारवाई, आर्थिक निर्बंधांसह संघटनेशी संबंधित १० जणांवर बंदी - Marathi News | U.S. announces sanctions against a group of 10 Hamas members and financial network over Israel attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासवर अमेरिकेची मोठी कारवाई, आर्थिक निर्बंधांसह संघटनेशी संबंधित १० जणांवर बंदी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलमध्ये जाऊन इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे.  ...

सॅटेलाईट इमेजद्वारे होणार गाझा हॉस्पिटल हल्ल्याचा खुलासा; रशियाने अमेरिकेला केली ही मागणी... - Marathi News | Gaza Hospital Attack: Gaza Hospital Attack Revealed Through Satellite Image; Russia has demanded that the US... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सॅटेलाईट इमेजद्वारे होणार गाझा हॉस्पिटल हल्ल्याचा खुलासा; रशियाने अमेरिकेला केली ही मागणी...

Gaza Hospital Attack: गाझातील अल-अहली हॉस्पिटलवर हल्ला झाला, ज्यात 500 हून अधिक रुग्ण आणि इतर नागरिकांचा मृत्यू झाला. ...

भीषण! गाझामध्ये वाईट स्थिती! जखमींवरील उपचारात अडचण; डॉक्टर जमिनीवर करताहेत सर्जरी - Marathi News | gaza hospital attack difficulty in treating injured doctors forced to perform surgery on floor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! गाझामध्ये वाईट स्थिती! जखमींवरील उपचारात अडचण; डॉक्टर जमिनीवर करताहेत सर्जरी

Israel Palestine Conflict : 350 मृतांना रुग्णवाहिका आणि खासगी कारद्वारे अल-शिफा, गाझा शहराच्या मुख्य रुग्णालयात नेण्यात आले, जे इतर हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या लोकांमुळे आधीच भरून गेले होते ...

इस्त्रायली पोलिसांची वर्दी बनते भारतात, 1300 महिला रात्रंदिवस करतात काम  - Marathi News | keralas maryan garments stitches clothes for israeli police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्त्रायली पोलिसांची वर्दी बनते भारतात, 1300 महिला रात्रंदिवस करतात काम 

तुम्हाला माहीत आहे का? इस्त्रायली पोलिसांची वर्दी भारतातील केरळमध्ये बनवली जाते. ...

रुग्णालयावर रॉकेट हल्ला, ५०० बळी, जबाबदार कोण? बायडेन यांनी नेतन्याहूंसमोर स्पष्टच सांगितलं - Marathi News | Rocket attack on hospital, 500 victims, who is responsible? Biden made it clear to Netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रुग्णालयावर रॉकेट हल्ला, ५०० बळी, जबाबदार कोण? बायडेन यांनी नेतन्याहूंसमोर स्पष्टच सांगितलं

JoeBiden In Israel: इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे इस्राइलच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान, जो बायडेम यांनी मोठं विधान केलं आहे. ...

"रक्ताचा एक थेंबही वाया जाऊ देणार नाही"; गाझाच्या हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर हमास म्हणतं... - Marathi News | hamas leader ismail haniyeh says this blood would not be wasted on gaza hospital attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"रक्ताचा एक थेंबही वाया जाऊ देणार नाही"; गाझाच्या हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर हमास म्हणतं...

Isreal Palestine conflict : हमासने सौदी अरेबियासह सर्व इस्लामिक देशांना गाझा येथील रुग्णालयावरील हल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये, असं आवाहन केलं आहे. ...

जखमींवर उपचार करताना डॉक्टरासमोर आला स्वत:च्या मुलाचा मृतदेह; पाहा वेदनादायक VIDEO... - Marathi News | Israel Hamas War: While treating the wounded, the doctor came across the body of his son; WATCH THE PAINFUL VIDEO... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जखमींवर उपचार करताना डॉक्टरासमोर आला स्वत:च्या मुलाचा मृतदेह; पाहा वेदनादायक VIDEO...

Israel Hamas War: इस्रायल-हमास युद्धामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. ...