गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Israel Palestine Conflict : गेल्या काही दिवसांपासून सातहून अधिक रुग्णालये आणि दोन डझन प्राथमिक आरोग्य केंद्रे वीजपुरवठ्याअभावी बंद आहेत. युद्धादरम्यान ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. ...
मानवतावादी हेतूंसाठी तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्यांचे इस्रायलने पालन करावे व नागरिकांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, असे नमूद केले आहे. ...
गाझावर रात्रभर आणि सोमवारी पहाटे झालेल्या इस्रायली हल्ल्यात जवळपास ७० जणांचा मृत्यू झाल्याचे गाझा पट्टीमधील दहशतवादी संघटना हमासच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी, इराणचे समर्थन असलेल्या लेबनानमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहला पुन्हा एकदा हमासला साथ देण्यावरून थेट इशारा दिला आहे. ...