गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्त्रायलने हमासने सोडलेल्या रॉकेटपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आयर्न डोम बांधला आहे. ...
Israel Palestine Conflict : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या युद्धाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचं म्हटलं आहे. हा टप्पा नक्कीच मोठा आणि अडचणींनी भरलेला असेल पण आमचं सैन्य मागे हटणार नाही. ही फक्त सुरूवात आहे. ...
इस्रायलने गाझावरील कारवाई थांबवली नाही, तर त्याला अनेक आघाड्यांवर युद्ध करावे लागेल. असा थेट इशारा ईरानचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियन यांनी इस्रायलला दिला आहे. ...