लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
गाझा उपासमारीच्या उंबरठ्यावर; UN अधिकारी म्हणतात, "लवकरात लवकर मदत करणं आवश्यक" - Marathi News | middle east israel hamas war gaza on brink of famine cindy mccain world food programme humanitarian aid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा उपासमारीच्या उंबरठ्यावर; UN अधिकारी म्हणतात, "लवकरात लवकर मदत करणं आवश्यक"

इस्रायली सैन्याने रविवारी रात्री उशिरा गाझामधील हमासच्या कैदेतून 17 ओलिसांची सुटका केली, ज्यात 14 इस्रायली आणि तीन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. ...

गाझामधील युद्ध संपणार? हमासने इस्रायलकडे केली युद्धविराम वाढवण्याची मागणी - Marathi News | middle east israel war hamas want to extend truce after four days ceasefire end on monday gaza palestine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामधील युद्ध संपणार? हमासने इस्रायलकडे केली युद्धविराम वाढवण्याची मागणी

दहशतवादी संघटना हमासला सध्या सुरू असलेल्या युद्धविराम वाढवायचा आहे. हा युद्धविराम चार दिवसांसाठी होता, जो सोमवारी मध्यरात्री संपेल. ...

हमासच्या तावडीतून सुटला; बापाला पाहताच घट्ट मिठी मारली, व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Israel-Hamas War: escaped from Hamas; hugged his father after release, video went viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासच्या तावडीतून सुटला; बापाला पाहताच घट्ट मिठी मारली, व्हिडिओ व्हायरल...

आई,आजी-आजोबासह हमासच्या कैदेत असलेला नऊ वर्षीय मुलगा 50 दिवसानंतर मायदेशात परतला. ...

ओलीस महिला, मुलांची भावुक पुनर्भेट, ४९ दिवसांनंतर हमासच्या तावडीतून सुटल्यावर ओघळले आनंदाश्रू - Marathi News | Israel-Hamas war: Emotional reunion of hostage women, children, tears of joy after 49 days' release from Hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओलीस महिला, मुलांची भावुक पुनर्भेट, हमासच्या तावडीतून सुटल्यावर ओघळले आनंदाश्रू

Israel-Hamas war: गाझामध्ये ४९ दिवस हमास अतिरेक्यांच्या ताब्यात राहिल्यानंतर मायदेशी परतलेल्या इस्रायली महिला आणि मुलांची अत्यंत भावुक वातावरणात आपल्या परिवारासोबत पुनर्भेट झाली.   ...

‘त्या’ पोस्टवर वाद, इस्रायलची केंद्राकडे तक्रार; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut reaction about israel wrote to india central govt over hitler post remark | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ पोस्टवर वाद, इस्रायलची केंद्राकडे तक्रार; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Sanjay Raut News: संजय राऊतांनी लिहिलेल्या एका पोस्टवर इस्रायलने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, केंद्राकडे याप्रकरणी तक्रार केली आहे. नेमके प्रकरण काय? जाणून घ्या... ...

हमासने इस्त्रायलमधील १३, थायलंडमधील १२ ओलिसांची सुटका केली; रेड क्रॉस त्यांना इजिप्तला घेऊन जाणार - Marathi News | Hamas frees 13 hostages in Israel, 12 in Thailand; The Red Cross will take them to Egypt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासने इस्त्रायलमधील १३, थायलंडमधील १२ ओलिसांची सुटका केली; रेड क्रॉस त्यांना इजिप्तला घेऊन जाणार

इस्रायल आणि हमास यांच्यातील करारात ओलिसांची सुटका करण्याचे ठरले होते. त्यासाठी चार दिवसांचा युद्धविराम जाहीर करण्यात आला होता. ...

हमाससारखा हल्ला करा, पंतप्रधान, गृहमंत्र्यांना टार्गेट करा; काश्मीर फाईटची धमकी - Marathi News | Terrorist group Kashmir Fight Threat To Attack On Pm Home Minister And Tourist And Non Kashmiri People | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हमाससारखा हल्ला करा, पंतप्रधान, गृहमंत्र्यांना टार्गेट करा; काश्मीर फाईटची धमकी

या भयंकर स्थितीत या दहशतवाद्यांनी बाहेर यायला हवे आणि त्याच ठिकाणांवर हल्ला करावा जिथं सर्वाधिक नुकसान होईल. ...

9 वर्षांची मुलगी हमासच्या कैदेत; वडील पाहताहेत लेकीची वाट म्हणाले, "आयुष्यात एकच ध्येय..." - Marathi News | israel hams war hostage of 9 year old daughter father looking at uncertainty | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :9 वर्षांची मुलगी हमासच्या कैदेत; वडील पाहताहेत लेकीची वाट म्हणाले, "आयुष्यात एकच ध्येय..."

हमास करारानुसार 50 ओलिसांची सुटका करेल. यामध्ये कोणकोणत्या लोकांना सामावून घेतले जाईल याची स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. ...