गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
गाझामधील अल-शिफा या सर्वात मोठ्या रुग्णालयातील दहशतवादी तळाचा पर्दाफाश केल्यानंतर, IDF ने हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या 40 मुलांचे फोटो जारी केले आहेत. ...
Israel Hamas War: इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझापट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. गाझामध्ये युद्धापूर्वी बांधलेल्या मोठमोठ्या इमारती इस्रायलच्या हल्ल्यामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. इस्रायली ... ...
Israel Hamas War : इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर हमासने गाझा शहरातील अल-शिफा हॉस्पिटलमध्ये ओलिसांना ठेवलं होतं. ...