रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्... औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार... येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार... पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा नाशिक : एका खड्ड्यात साचलेल्या पाण्यात तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
इस्रायल - हमास युद्ध FOLLOW Israel-hamas war, Latest Marathi News गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
हुती दहशतवाद्यांनी शनिवारी इंधन घेऊन येणाऱ्या भारतीय जहाजावर ड्रोनने हल्ला केला. ...
iPhone Stop Bullet: पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वतः त्या सैनिकाची भेट घेऊन नवीन आयफोन गिफ्ट केला. ...
इस्त्रायल हमास युद्धाला ७५ दिवस पूर्ण झाले आहेत. या युद्धात आतापर्यंत २० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. ...
इस्रायल सध्या गाझामधील युद्ध थांबवण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येते ...
रविवारी इस्त्रायली सैन्यानं हमासच्या बड्या टनेल नेटवर्कचा पर्दाफाश केला. या टनेलचा वापर हमासचे दहशतवादी करत होते. ...
इस्रायली सैनिकांनी पॅलेस्टिनी भूभागावरील हल्ले थांबवले नाहीत, तर ते अधिक तीव्र केले आहेत. ...
हजारो विस्थापितांनी रुग्णालयाच्या इमारतीत आणि मैदानात आश्रय घेतला आहे आणि पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाची तीव्र टंचाई आहे. ...
सुमारे दहा प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्यावर झाली विशेष बैठक ...