गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Israeli-Palestinian Conflict : या पक्षांनी इस्रायलवर लष्करी निर्बंध लादण्याची आणि शस्त्रे आणि लष्करी उपकरणांची आयात आणि निर्यात थांबविण्यासह सर्व प्रकारच्या लष्करी सहकार्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ...
Israel-Hamas War: हमासविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान इस्राइलने हमासच्या अनेक बड्या नेत्यांच्या खात्मा केला आहे. नुकतीच इस्राइलने हमासचा बडा नेता असलेल्या इस्माइल हानिया याची इराणमध्ये हत्या केली. तर काही दिवसांपूर्वी मोहम्मद दाएफ यालाही ठार मारल ...
गेल्या ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या भीषण हल्ल्यात १२०० जण ठार झाले, तर २५० जणांना ओलिस ठेवले होते. तेव्हापासून इराण आणि इस्त्रायल यांच्यात संघर्ष पेटला आहे. ...
इराणच्या राष्ट्रपतींच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या हानियाला तो थांबलेल्या घरात ठार करण्यात आले आहे. यामुळे इराण भडकला असून इस्रायलवर हल्ल्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...