लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
मोठी बातमी! इस्रायलच्या हमासविरुद्ध युद्धाच्या घोषणेवर अमेरिकेची मोठी घोषणा - Marathi News | Big news! US's big announcement on Israel's declaration of war against Hamas, we are standing with Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! इस्रायलच्या हमासविरुद्ध युद्धाच्या घोषणेवर अमेरिकेची मोठी घोषणा

सोशल मीडियावर अनेक लोक जखमी झाल्याचे आणि मृत झाल्याचे फोटो व्हिडीओ अपलोड होऊ लागले आहेत. ...

हमासनं तेल अवीववर 5000 रॉकेट डागले, नागरी इमारतींना केलं लक्ष्य; इस्रायलनंही फुंकला युद्धाचा बिगूल - Marathi News | israel gaza conflict Hamas fires 5,000 rockets at Tel Aviv, targeting civilian buildings; Israel also blew the trumpet of war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासनं तेल अवीववर 5000 रॉकेट डागले, नागरी इमारतींना केलं लक्ष्य; इस्रायलनंही फुंकला युद्धाचा बिगूल

Israel-Gaza Conflict: प्रत्युत्तरात इस्त्रायली लष्करानेही गाझा पट्टीत हवाई हल्ले केले. ...