भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय... चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या FOLLOW Israel-hamas war, Latest Marathi News गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
हमासला मुस्लिम देशांचा पाठिंबा असल्याने तिसरे युद्ध छेडले जाण्याची शक्यता पुन्हा एकदा सुरु झाली आहे. ...
Iron Dome Failure: इस्त्रायलचं ब्रह्मास्त्र समजलं जाणाऱ्या 'आयर्न डोम'ची कमकुवत बाजू हमासने बरोबरी ओळखली. नक्की काय घडलं, वाचा सविस्तर... ...
Israel-Palestine War: आपले प्रवासी, पायलट आणि विमानातील कर्मचाऱी यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. ...
अभिनेत्री नुसरत भरुचा इस्त्राइलमधून सुखरुप भारतात परतली आहे. ...
दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला नष्ट करण्याची शपथ घेतली आहे. ...
Israel-Hamas war: हमासचे दहशतवादी शेकडोंच्या संख्येने सीमा पार करून इस्राइलच्या हद्दीत घुसले. त्यांनी अनेक सामान्य नागरिकांचं अपहरण केलं. त्यात महिला आणि मुलांची संख्या लक्षणीय होती. ...
पॅलेस्टाईनमधील हमास ही सर्वात शक्तिशाली संघटना कशी बनली आणि इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये किती वेळा संघर्ष झाला, त्या बद्दल जाणून घ्या... ...
Nushrat bharucha: इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरतसोबत संपर्क झाला असून ती तिथे सुखरुप आहे. ...