गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
अमेरिकेचे चार नागरिक मारले गेल्याने अमेरिकेने थेट युद्धात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. इस्रायलला उघड उघड युद्धनौका आणि लढाऊ विमानांसह सैनिकही मदतीसाठी पाठविले आहेत. ...
Israel-Palestine conflict: हमासच्या या हल्ल्यानंतर अनेक देशांनी इस्रायलला मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिकेने इस्रायलला मदत करण्याची मोठी घोषणा केली आहे. ...
Israel Hamas War: इस्राइलवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्लानंतर आता या हल्ल्यावेळी हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर कृत्यांची माहिती समोर येत आहे. ...