शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : सर्वात माेठ्या रुग्णालयावर हल्ला, इस्रायलचे सैन्य शिरले गाझामध्ये, ६ दहशतवाद्यांचा खात्मा

आंतरराष्ट्रीय : 'आम्हाला गाझावर ताबा मिळवायचा नाही, पण...', बेंजामिन नेतन्याहूंचा सूर नरमला

आंतरराष्ट्रीय : शत्रू पाताळात का असेना, शोधून काढतं हे ड्रोन; बिळात लपलेल्या हमासच्या दहशतवाद्यांसाठी बनलंय कर्दनकाळ

आंतरराष्ट्रीय : गाझावर राज्य करण्याचा प्रयत्न नाही, पण...; नेतन्याहू यांनी युद्धाबाबत स्पष्टच सांगितलं

आंतरराष्ट्रीय : हमासकडून इस्रायलच्या वाहनांचा विध्वंस सुरू, नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी पलायन

राष्ट्रीय : भीषण! इस्रायलच्या एअर स्ट्राईकमध्ये गाझा उद्ध्वस्त; UNRWA च्या 99 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : इस्रायल-हमास युद्ध, तुर्की संसदेनं कोका-कोला अन् नेस्लेवर घातली बंदी, असं आहे कनेक्शन

आंतरराष्ट्रीय : गाझा बनला लहान मुलांचं सर्वात मोठं कब्रस्तान; दर 10 मिनिटाला जातोय एका चिमुकल्याचा जीव

आंतरराष्ट्रीय : गाझावर कब्जा करणं इस्त्रायलसाठी योग्य ठरणार नाही; अमेरिकेचा संताप, दिला थेट इशारा

आंतरराष्ट्रीय : “गाझातून माघार नाही, ओलिसांची सुटका झाल्याशिवाय युद्धविराम नाही”; इस्रायलची ठाम भूमिका