लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्लामपूर

इस्लामपूर

Islampur-ac, Latest Marathi News

"प्रकल्प गुजरातला गेले तरी त्रिकुट बोलत नाही कारण...";  इस्लामपुरातून जयंत पाटलांची महायुतीवर टीका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Jayant Patal criticism of the Mahayuti government from Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"प्रकल्प गुजरातला गेले तरी त्रिकुट बोलत नाही कारण...";  इस्लामपुरातून जयंत पाटलांची महायुतीवर टीका

गेली ३५ वर्षे इस्लामपूरचे आमदार असलेल्या जयंत पाटील यांना रोखण्यासाठी अजित पवार यांनी निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ...

शरदचंद्र पवार पक्षाच्या मैदानावर उसण्या खेळाडूंसह राष्ट्रवादीची बॅटिंग - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Candidates of Ajit Pawar group against candidates of Sharad Pawar group in Tasgaon - Kawthe Mahankal and Islampur for assembly | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शरदचंद्र पवार पक्षाच्या मैदानावर उसण्या खेळाडूंसह राष्ट्रवादीची बॅटिंग

तासगाव - कवठेमहांकाळ, इस्लामपूरला 'काकां'ना रोखण्यासाठी पुतण्याची खेळी ...

अजित पवारांची जयंत पाटलांविरोधात खेळी, इस्लामपुरात महायुतीची रणनीती काय? - Marathi News | Maharashtra Assembly election 2024 Ajit Pawar's move against Jayant Patal, what is the Mahayuti's strategy in islampur vidhan sabha? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांची जयंत पाटलांविरोधात खेळी, इस्लामपुरात महायुतीची रणनीती काय?

अशोक पाटील, इस्लामपूर  Maharashtra Vidhan Sabha Election 2024: इस्लामपूर मतदारसंघात (Islampur Assembly Election 2024) गेली सात विधानसभा निवडणुकीत जयंत ... ...

स्वप्न पडले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही, अजित पवार यांनी जयंत पाटलांना लगावला टोला - Marathi News | No one becomes Chief Minister because of a dream, Ajit Pawar attack on Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वप्न पडले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही, अजित पवार यांनी जयंत पाटलांना लगावला टोला

'निवडणुकीत कोणाचा कार्यक्रम करावयाचा आता जनतेने ठरवावे' ...

फूट पाडायला हा माणूस तरबेज, गोड बोलणाऱ्यांना...; पाटलांच्या मतदारसंघात अजित पवारांची फटकेबाजी  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 This man is skilled to divide Ajit Pawar criticizes Jayant Patil in islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फूट पाडायला हा माणूस तरबेज, गोड बोलणाऱ्यांना...; पाटलांच्या मतदारसंघात अजित पवारांची फटकेबाजी 

अजित पवार यांनी आज मतदारसंघात येऊन केलेल्या या टीकेला जयंत पाटील नेमकं कसं प्रत्युत्तर देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ...

इस्लामपुरात काकांच्या तुतारी विरोधात पुतण्याचे घड्याळ; जयंत पाटील-निशिकांत पाटील यांच्यात लढत - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Fight between Jayant Patil and Nishikant Patil in Islampur Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात काकांच्या तुतारी विरोधात पुतण्याचे घड्याळ; जयंत पाटील-निशिकांत पाटील यांच्यात लढत

मतदारसंघात अडकवून ठेवण्याचा डाव ...

राज्यातील महायुतीचे सरकार उखडून टाकणार : जयंत पाटील - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The mahayuti government will be overthrown in the state says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यातील महायुतीचे सरकार उखडून टाकणार : जयंत पाटील

'विरोधकांवर फार बोलणार नाही' ...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून जयंत पाटील, मानसिंगराव नाईक, रोहित पाटील यांना उमेदवारी - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Candidates for MLAs Jayant Patil, Mansingrao Naik, Rohit Patil announced from NCP Sharad Chandra Pawar group | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटील, नाईक, रोहित यांना उमेदवारी; सांगलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष घेणार सर्वाधिक जागा

जयंत पाटील आठव्यांदा तर मानसिंगराव नाईक पाचव्यांदा निवडणूक रिंगणात ...