रेठरेधरण (ता. वाळवा) येथील कोरोनाची बाधा झालेला रुग्ण इस्लामपूर येथे तीन दिवस उपचार घेत होता. या काळात त्याचा अनेकांशी संपर्क आला होता. त्यामुळे कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी १५ ते १७ एप्रिल असे तीन दिवस शहरात पुन्हा लॉकडाऊन पुकारण्यात येणार ...
इस्लामपूरच्या कोरोना मुक्तीला आता राजकीय श्रेयवादाची किनार येऊ लागली आहे.इस्लामपूर नव्हे तर उरुण-इस्लामपूर पॅटर्न आणि त्रिसूत्री नव्हे पंचसूत्रीचा अवलंब केला म्हणून शहर कोरोनामुक्त झाले असे सांगत आज नगराध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील यांनी पालिका बैठक ...
इस्लामपूर येथील कोरोनाबाधित कुटुंबाशी निकटवर्तीय असणाऱ्या एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला ही इस्लामपूर येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये होती. सांगली जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या सद्यस्थितीत 22 आहे, अशी माहिती ज ...
सकाळचे दहा वाजून गेले तरी, बस स्थानकावरील सफाई कामगार कचऱ्याचा धुरळा उडवत होते. त्यामुळे इस्लामपूर बसस्थानक आहे की कचरा डेपो, असाच प्रश्न उभा राहतो आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सफाई कामगार पगाराविना उपाशी आहेत, पण ठेकेदार मात्र तुपाशी आहे. ...
शहरात सध्या गाजत असलेल्या संकलित कराच्या विषयावरून सभागृहात गदारोळ माजला. सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवत, ही अन्यायी करवाढ का झाली, असा प्रश्न उपस्थित केला. नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी संकलित कराच्या प्रश्नावर पूर ...
सततचा पाऊस आणि महापुराचा फटका बसल्यानंतर अद्याप सुरु असलेल्या अवकाळीच्या दणक्याने रस्त्यांची दयनीय अवस्था बनली आहे. ग्रामीण भागासह शहरातील रस्तेही पूर्णपणे उखडले आहेत. या रस्त्यांवर खड्ड्यांची मालिकाच तयार झाली आहे. अशावेळी या रस्त्यांची पुनर्बांधणी ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ आश्वासनांच्या पुड्या सोडण्याचे काम केले आहे. म्हणे ते लंगोट नेसून उभे आहेत आणि पैलवान नाही. कुस्ती आणि मातीतला पैलवान काय असतो, हे त्यांनी आजवर पाहिलेले नाही. त्यांनी एकदा त्यांचा तेल लावलेला आणि लंगोट घातलेला फ ...