जयंत पाटील यांची जयंत एक्स्प्रेस इच्छुक कार्यकर्त्यांनी फुल झाली होती. त्यानंतर शिवसेनेतील बंडाळीने महाविकास आघाडीला धक्का बसला. त्यामुळेच जयंत एक्स्प्रेसमधील काही डबे रिकामे झाल्याची चर्चा आहे. ...
अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यावेळी निरंजनची ओळख पटत नव्हती. शेवटी त्याच्या कपडे आणि सायकलवरून त्याची ओळख पटली. नातेवाईक आल्यानंतर त्यांनी फोडलेल्या हंबरड्याने सगळा परिसर हळहळला ...
मिटकर हे विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळे त्यांच्याविरोधात फिर्याद दाखल करताना त्याला राज्य शासनाची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे कुलकर्णी यांनी ही खासगी फिर्याद चालवण्यासाठी पूर्वपरवानगी मागणारा अर्ज राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठवला आहे ...
आजच्या विष कालवणाऱ्या व्यवस्थेतही आम्ही सगळे बांधव एक आहोत हाच मानवतेचा आणि बंधुभावाचा महान संदेश सामाजिक आणि धार्मिक ऐक्य जपणाऱ्या येथील मुस्लिम समाजाने दिला. ...
राजारामबापू पाटील कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांचे कौतुक प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. त्यातून त्यांनी या ज्येष्ठांचे राजकारणातून सेवानिवृत्तीचे संकेत दिले आहेत. ...