केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहतीनुसार निजामुद्दीन मरकजमध्ये 21 मार्चपर्यंत तब्बल 1746 लोक उपस्थित होते. यात 216 परदेशी नागरिक होते. याशिवाय तबलिगी जमातच्या देशातील इतर मरकजांमध्ये 824 परदेशी लोक होते. ...
याशिवाय दिल्लीत मरकजशी संबंधित आणखी 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. याशिवाय 228 संशयीत रुग्णांनाही दिल्लीतील दोन रुग्णालयांत भरती करण्यात आले आहे. ...
पाकिस्तानने एकूण 230 सैनिकांना कोरोनाच्या संशयामुळे आयसोलेशनमध्ये पाठवले आहे. यापैकी 40 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यात पकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे समजते. ...
येथे सिंधमध्ये 394, पंजाबमध्ये 249, बलूचिस्तानात 110, पाकव्याप्त कश्मिरात 72, खैबर पख्तूंख्वांमध्ये 38 आणि इस्लामाबादमध्ये 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जगाचा विचार करता आणि जागतीक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीप्रमाणे तब्बल 190 देश ...
लखनौ येथील देवबंदच्या उलेमांनी, कोरोनासंदर्भात प्रतिक्रिया देताना, 'अल्लाह नाराज आहे. म्हणून कोरोना व्हायरस परसवत आहे. लोकांनी अल्लाहला माणने सोडले अथवा आपलेच नियम कायदे सुरू केले आहेत. म्हणून अल्लाह नाराज आहे, असे तर्कट केले आहे. ...