lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इसिस

इसिस

Isis, Latest Marathi News

पुणे ISIS मॉडयुल प्रकरणातील पसार दहशतवाद्याला NIA कडून अटक, पुण्यातून गेला होता पळून - Marathi News | terrorist mohhamad shahanawaj arrested by NIA in Pune ISIS module case, fled from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ISIS मॉडयुल प्रकरणातील पसार दहशतवाद्याला NIA कडून अटक, पुण्यातून गेला होता पळून

मोहम्मद शाहनवाज आलम (रा. हजारीबाग, झारखंड) असे त्याचे नाव आहे... ...

NIA ची मोठी कारवाई! ISIS MODULE प्रकरणात आठव्या संशयिताला पुण्यातून अटक - Marathi News | Big action of NIA! Eighth suspect arrested in ISIS MODULE case from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :NIA ची मोठी कारवाई! ISIS MODULE प्रकरणात आठव्या संशयिताला पुण्यातून अटक

आरोपी हा दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी कारवायांना मदत केल्याचे समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.... ...

इसिसच्या दहशतवाद्यांना रसद पुरवणारा अकीब नाचन ताब्यात - Marathi News | Aqib Nachan, who provided logistics to ISIS terrorists, was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इसिसच्या दहशतवाद्यांना रसद पुरवणारा अकीब नाचन ताब्यात

राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवादविरोधी पथकाची भिवंडीत कारवाई  ...

दहशतवाद्याकडून बॉम्ब बनविण्याचे केमिकल जप्त; दहशतवादविरोधी पथकाने शाेधली प्रयोगशाळा उपकरणे - Marathi News | Bomb-making chemical seized from terrorists; Lab equipment recovered by Anti-Terrorism Squad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहशतवाद्याकडून बॉम्ब बनविण्याचे केमिकल जप्त; दहशतवादविरोधी पथकाने शाेधली प्रयोगशाळा उपकरणे

कोथरूड पोलिसांनी मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (२३) आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी (२४, दोघेही रा. रतलाम) यांना अटक केली होती. ...

"साहेब! माझी बायको ISISच्या संपर्कात, तिची ATS चौकशी करा"; नवऱ्याच्या दाव्याने खळबळ - Marathi News | sir my wife is in contact with isis get her ats probe husband appeals to ssp | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"साहेब! माझी बायको ISISच्या संपर्कात, तिची ATS चौकशी करा"; नवऱ्याच्या दाव्याने खळबळ

एका पतीने आपल्या पत्नीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पतीने एसएसपीला अर्ज देऊन सांगितले की, माझी पत्नी ISIS च्या संपर्कात असल्याचा मला संशय आहे. ...

महाराष्ट्र इसिस मॉड्युलप्रकरणी NIA मोठी कारवाई; दहशतवादी डॉ. अदनानली सरकारला कोंढव्यातून अटक - Marathi News | NIA major action in Maharashtra ISIS module case; Terrorist Dr. Adnanali Sarkar arrested from Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र इसिस मॉड्युलप्रकरणी NIA मोठी कारवाई; दहशतवादी डॉ. अदनानली सरकारला कोंढव्यातून अटक

ISIS महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे.... ...

मोठी बातमी : पोरबंदरमध्ये ISIS च्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड, 4 संशयितांना अटक - Marathi News | Big News ISIS terror module busted in Porbandar Gujarat, 4 suspects arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी : पोरबंदरमध्ये ISIS च्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड, 4 संशयितांना अटक

याशिवाय, एटीएसने सूरतमधूनही इस्लामिक स्टेट ऑफ खुरासान प्रोव्हिंस या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका महिलेलाही अटक केली आहे. ...

आयसिसच्या हॅन्डलरशी संबंध, बंगळुरूतूनही दोघांना अटक - Marathi News | Connection with ISIS handler, two arrested from Bangalore too | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयसिसच्या हॅन्डलरशी संबंध, बंगळुरूतूनही दोघांना अटक

आयसिसच्या हॅन्डलरसोबत ते इन्क्रिप्टेड संपर्क व्यवस्थेमार्फत संपर्कात होते. ऑनलाइन मोहिमेद्वारे युवकांची दिशाभूल करण्याचेही काम ते करीत होते, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे ...