जम्मू काश्मीर लष्कर जवानांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेत जमा झालेल्या गर्दीने दहशतवादी संघटना इसिसच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याचं समोर आलं आहे ...
‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या संशयित अतिरेक्यास उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी रात्री स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. ...
उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाला मोठं यश मिळालं आहे. उत्तर प्रदेश एटीएसने दहशतवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट’च्या (इसिस) एका संशयिताला मुंबईतून अटक केली आहे. ...
प्रत्यक्षदर्शींनी न्यूयॉर्क पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करण्यापुर्वी हल्लेखोर जोरजोराने 'अल्लाहु अकबर' म्हणून ओरडला होता. या हल्ल्यात जवळपास आठ जणांचा मृत्यू झाला असून, 12 हून जास्त लोक जखमी झाल्याची माहिती आहे. ...
‘इस्लामिक स्टेट’मध्ये (इसिस) सामील झालेले केरळच्या कन्नुर जिह्यातील पाच तरुण त्या दहशतवादी संघटनेसाठी सीरियामध्ये लढताना ठार झाल्याचे जिल्हा पोलिसांकडून सांगण्यात आले. ...