लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इसिस

इसिस

Isis, Latest Marathi News

नहनुमाच्या चौकशीत इसिसबाबत खुलासे - Marathi News | Revelations about this in the investigation of Nahumu | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नहनुमाच्या चौकशीत इसिसबाबत खुलासे

एनआयएकडून ३६ तास चौकशी; ‘हरकत उल हर्ब ए इस्लाम’चे कनेक्शन ...

इसिस हस्तकाची पत्नी जेरबंद :एनआयएचा वर्धेत छापा - Marathi News | ISIS activist,s wife arrested: Raided NIA at Wardha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इसिस हस्तकाची पत्नी जेरबंद :एनआयएचा वर्धेत छापा

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी भल्या सकाळी वर्धा(सेवाग्राम)नजीकच्या म्हसाळा परिसरात छापा मारून एका महिलेला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून, कारवाईची कुणकुण लागताच गुप्तचर यंत्रणा आणि एटीएसचे पथकही वर्धेत पोहोचले. ...

NIA चा वर्ध्यात छापा; दोन महिलांना घेतले ताब्यात  - Marathi News | NIA raids in UP; Two women are in custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NIA चा वर्ध्यात छापा; दोन महिलांना घेतले ताब्यात 

पहाटे ४ वाजतापासून केली जात आहे चौकशी ...

NIA चे हैदराबाद, वर्धा येथे छापे; वर्ध्याहून महिलेला घेतले ताब्यात  - Marathi News | NIA's raids in Hyderabad, Wardha; detained women from Wardha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NIA चे हैदराबाद, वर्धा येथे छापे; वर्ध्याहून महिलेला घेतले ताब्यात 

महत्वाचे म्हणजे वर्धा येथील मसाळा परिसरातून तपास यंत्रणांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे.   ...

ISIS दहशतवाद्यांची 'मॅचमेकर' होती २५ वर्षीय तूबा, आता तिला ब्रिटनला घरी परतायचंय पण... - Marathi News | British Jihadi girl known as the ISIS matchmaker found in a syrian refugee camp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ISIS दहशतवाद्यांची 'मॅचमेकर' होती २५ वर्षीय तूबा, आता तिला ब्रिटनला घरी परतायचंय पण...

काही वर्षांपूर्वी ISIS दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झालेल्या एका २५ वर्षीय तरूणीला आता ब्रिटनला परत जायचं आहे. ...

मोसुलमध्ये बोट दुर्घटना; 19 मुलांसह 94 जणांचा बुडून मृत्यू - Marathi News | Boat crash in Mosul; 94 people die drown with 19 children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोसुलमध्ये बोट दुर्घटना; 19 मुलांसह 94 जणांचा बुडून मृत्यू

या दुर्घटनेमुळे पंतप्रधान अदेल अब्देल महदी यांनी तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून या घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.  ...

जमात-ए-इस्लामीचे इसिससोबत होते संबंध - Marathi News | The relationship between Jamaat-e-Islami and I | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमात-ए-इस्लामीचे इसिससोबत होते संबंध

अलिकडेच बंदी घातलेल्या जम्मू - काश्मिरातील सक्रीय संघटना जमात -ए-इस्लामी जम्मू काश्मीर या संघटनेचे पाकिस्तानातील आयएसआयशी संपर्क होता ...

पाच कोटींच्या ट्रामाडोलप्रकरणी आणखी एकाला अटक - Marathi News |  Another person arrested in five crore tramadol case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाच कोटींच्या ट्रामाडोलप्रकरणी आणखी एकाला अटक

इसिससारख्या इतिरेकी संघटनांकडून ‘फायटर ड्रग्ज’म्हणून मोठया प्रमाणात उपयोगात आणले जाणाऱ्या ‘ट्रामाडोल हायड्रोक्लोराइड’ च्या तस्करीप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने संजय शुक्ला (३३) या आणखी एकाला नुकतीच अटक केली आहे. ...