लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इसिस

इसिस, मराठी बातम्या

Isis, Latest Marathi News

देशभर आयएसशी संबंधित १५५ जणांना अटक -रेड्डी - Marathi News | 155 people related to IS arrested all over India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभर आयएसशी संबंधित १५५ जणांना अटक -रेड्डी

बंदी घालण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटचे (आयएस) सदस्य आणि सहानुभूतीदार अशा १५५ जणांना देशभरात अटक करण्यात आली आहे, असे गृहमंत्रालयाने मंगळवारी लोकसभेत सांगितले. ...

कोईम्बतूर येथून इसिसशी संबंध असलेल्या संशयित चारजणांना अटक    - Marathi News | Four suspects arrested in connection with ISIS from Coimbatore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोईम्बतूर येथून इसिसशी संबंध असलेल्या संशयित चारजणांना अटक   

इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून चारजणांना एनआयएने अटक केली आहे.  ...

उरणच्या खोपट पुलावर धमकीचा संदेश; एकजण पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Threatening message on bridge of Uran; One detained by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उरणच्या खोपट पुलावर धमकीचा संदेश; एकजण पोलिसांच्या ताब्यात

या व्यक्तीने धमकीचा संदेश लिहिल्याची कबुली दिल्याचंही समजत आहे.  ...

‘इसिस’मध्ये गेलेला माझा मुलगा परत आणा; काश्मीरमध्ये वडिलांची विनंती - Marathi News | Bring back my son who has gone to Isis; The request of the father in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इसिस’मध्ये गेलेला माझा मुलगा परत आणा; काश्मीरमध्ये वडिलांची विनंती

अदिल अहमद असे या पदवीधर मुलाचे नाव असून तो काश्मीरचा रहिवासी आहे ...

‘इसिस’चे १५ अतिरेकी लक्षद्वीपमध्ये घुसले? - Marathi News |  15 terrorists entered into Lakshadweep? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इसिस’चे १५ अतिरेकी लक्षद्वीपमध्ये घुसले?

इस्लामिक स्टेटचे (आयएसआयएस) १५ संशयास्पद अतिरेकी लक्षद्वीपकडे निघाल्याच्या गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानंतर केरळच्या समुद्र तटावर उच्च दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. ...

केरळमध्ये ISIS चे 15 दहशतवादी घुसण्याच्या तयारीत, सुरक्षा यंत्रणा सतर्क  - Marathi News | 15 ISIS terrorists may inter in Kerala, security forces alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये ISIS चे 15 दहशतवादी घुसण्याच्या तयारीत, सुरक्षा यंत्रणा सतर्क 

आयएसआयएसचे सुमारे 15 दहशतावादी घुसण्याच्या तयारीत असल्याची भीती गुप्तहेर खात्याने वर्तवली आहे. ...

इसिसकडून हिंद प्रांताची घोषणा; काश्मिरातील पोलिसांनी मात्र दावा फेटाळला - Marathi News |  This is the announcement of the Hindu province; Police in Kashmira but rejected the claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इसिसकडून हिंद प्रांताची घोषणा; काश्मिरातील पोलिसांनी मात्र दावा फेटाळला

इसिस या अतिरेकी संघटनेने भारतात नव्या हिंद प्रांताची घोषणा केली आहे. नव्या शाखेचे नाव ‘विलेआ आॅफ हिंद’ (भारत प्रांत) आहे. ...

काश्मीरमध्ये आयएसची घुसखोरी? उपखंडामध्ये नवा प्रांत स्थापन केल्याची घोषणा  - Marathi News | IS infiltration in Kashmir? Announcement of establishment of new province in subsection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये आयएसची घुसखोरी? उपखंडामध्ये नवा प्रांत स्थापन केल्याची घोषणा 

नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेपासून जगाला असलेला धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. दरम्यान... ...