ब्राह्मोस ह्या क्षेपणास्त्राची अत्यंत गोपनीय माहिती निशांत अग्रवाल या शास्त्रज्ञाने पाकिस्तान आणि अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाला पुरवल्याचे प्रकरण उघडकीस आल्यापासून भारतीय संरक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयची हेर असलेल्या कानपूर (उत्तर प्रदेश) मधील एका महिलेच्या माध्यमातून पाकिस्तानसह अमेरिकन गुप्तचर संस्थांना ब्रह्मोस क्षेपणास्त्र तसेच भारतीय सुरक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती पुरविणारा निशांत अग्रवाल या हेराला एटीएसच्या ...
या आयएसआय एजंटचं नाव निशांत अगरवाल असून तो गेली चार वर्ष ब्राह्मोस अॅरोस्पेस विभागात नोकरी करत होता. त्याला ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अन्वये अटक करण्यात आली आहे ...
पाकिस्तानमधील निवडणुका जवळ येत आहेत. यातच, पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात येत आहे. यावर्षी पाकिस्तानने जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर तब्बल 480 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. ...
या पुस्तकामध्ये काश्मीर समस्या, कारगिल युद्ध, ओसामा बिन लादेनचा मृत्यू, कुलभूषण जाधव यांची अटक, हाफिज सईद, बुरहान वाणी अशा विविध मुद्द्यांवर लेखन करण्यात आले आहे. ...