पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंसचे माजी कमांडोसह प्रमुख बांगलादेशच्या बंदरबन, ब्राह्मणबारिया आणि सिल्हेट जिल्ह्यांमधील छावण्यांमध्ये १२५ हून अधिक लोकांना दहशतवादी प्रशिक्षण देत आहेत, असे शुक्रवारी एका अहवालात म्हटले आहे. ...
पंजाब पोलिसांनी लुधियानामध्ये आयएसआय समर्थित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी पाकिस्तानमधील हँडलर्सच्या संपर्कात असलेल्या १० एजंटना अटक केली आहे. ...
जैसलमेरमधील चंदन फील्ड फायरिंग रेंजजवळ असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाच्या गेस्ट हाऊसमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरला राजस्थान सीआयडी इंटेलिजन्सने मंगळवारी अटक केली. ...
Pakistan Spy News: युट्यूबर ज्योती मल्होत्रामुळे उघडकीस आलेले पाकिस्तानच्या हेरांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. राज्य विशेष मोहीम विभागाने याच प्रकरणात आणखी एका युट्यूबरला अटक केली आहे. ...