अॅक्शन, नाट्य, सूड, रोमान्स- कलर्सच्या इश्क मेंमरजावा मध्ये या सर्वांचे उत्कृष्ट मिश्रण आहे. अर्जुन बिजलानी (दीप) आणि अलिशा पवार (आरोही) यांच्या यात प्रमुख आहे. Read More
सूड आणि दुष्टावाच्या विविध छटा असलेली कलर्सची लोकप्रिय प्रेमकथा इश्क में मरजावा रोमांचक वळण येणार आहे. आगामी भागात अभिमन्यू नावाच्या एका नव्या पात्राचा प्रवेश होणार आहे. ...