शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : Sanju Samson: किशन-पंतवर BCCI 'मेहरबान', संजू सॅमसनच्या मागून पदार्पण करून खेळले 'दुप्पट' सामने

क्रिकेट : IND vs SA ODI : भारतीय संघ ठरला जगात भारी; त्रिशतकीय विजयाचा विश्वविक्रम, नोंदवले अनेक पराक्रम

क्रिकेट : टीम इंडियातील या स्टार क्रिकेटपटूची गर्लफ्रेंड आहे खूपच हॉट, फोटो पाहून फॅन्स म्हणतात...

क्रिकेट : MS Dhoni IND vs ENG: टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये धोनी गुरूजींची 'सरप्राईज एन्ट्री' अन् मग...

क्रिकेट : Mystery Girl IPL 2022 MI vs DC Live Updates : २०१९नंतर 'ती' मिस्ट्री गर्ल पुन्हा दिसली; Mumbai Indiansच्या फलंदाजासाठी खास स्टेडियमवर आली, Photo

क्रिकेट : Sunil Gavaskar Angry, Mumbai Indians IPL 2022: त्याला बॅटिंग करण्यात अजिबात रस दिसत नव्हता; मुंबई इंडियन्सच्या स्टार फलंदाजावर सुनील गावसकर संतापले...

क्रिकेट : Top 5 Performances, IPL 2022 MI vs RR: Mumbai indians च्या Tilak Varma पासून ते राजस्थानच्या Jos Buttler पर्यंत... 'या' ५ खेळाडूंनी चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजन केलं!

अन्य क्रीडा : IPL 2022 Salaries: Rohit Sharma, लोकेश राहुल ६० दिवसांत जेवढा पगार घेणार तेवढा भारताच्या या पठ्ठ्याने ४ दिवसात घेतला, इतिहास रचला!

क्रिकेट : India Playing XI vs SL, 3rd T20I Live Update : इशान किशनची माघार अन् रोहित शर्माच्याही खेळण्यावर संभ्रम; जाणून घ्या टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

क्रिकेट : Sunil Gavaskar on Ishan Kishan, IND vs SL 1st T20 : इशान किशन कितीही चांगला खेळला असला तरीही...; लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी मांडलं रोखठोक मत