शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : BCCI central contracts: वार्षिक करार यादी जाहीर; अय्यर-किशनला डच्चू, अनेक युवा खेळाडूंना गिफ्ट

क्रिकेट : Ishan Kishan: नाट्यमय घडामोडींनंतर इशान किशनची एन्ट्री, पण स्वस्तात तंबूत

क्रिकेट : IPL साठी कसोटी चुकवताय! BCCI मोठा निर्णय घेण्याच्या विचारात; इशान, श्रेयस प्रकरणातून धडा

क्रिकेट : 'अनेक खेळाडू गायब...'; ईशान किशन, श्रेयस अय्यरला कर्णधार रोहितचा मेसेज?, चर्चांना उधाण!

क्रिकेट : श्रेयस-ईशानने स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला! जसप्रीत बुमराहचा निर्णय फसला?

क्रिकेट : इशान किशन, श्रेयस अय्यर यांच्यावर BCCI कठोर कारवाईच्या तयारीत; निर्णय झालाय फक्त...

क्रिकेट : Ranji Trophy: जय शाह यांचा इशारा पण इशानचा पुन्हा कानाडोळा; BCCI कारवाई करणार?

क्रिकेट : नाटकं चालणार नाहीत...! युवा खेळाडूंना BCCI सचिव जय शाह यांचा इशारा, कारण काय?

क्रिकेट : इशानला एक न्याय, हार्दिक पांड्याला दुसरा; IPL खेळण्यासाठी 'रणजी' खेळणे बंधनकारक नाही

क्रिकेट : 'आयपीएलपूर्वी रणजी खेळा...'; ईशान, कृणाल अन् चहरसह अनेक खेळाडूंना BCCIच्या सूचना