शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : इशान किशन 'नॉट रिचेबल'! राहुल द्रविडने दिलेला सल्लाही यष्टिरक्षकाने नाही ऐकला, आता...

क्रिकेट : कुछ तो गडबड है? BCCI ला कसोटीत यष्टिरक्षक म्हणून KL Rahul नको, इशानला खास सूचना

क्रिकेट : इशान किशन, श्रेयस अय्यर यांना का नाही निवडले; राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले... 

क्रिकेट : Ishan Kishan ची मानसिक थकवा सांगून सुट्टी; दुबईतील पार्टीचा फोटो दिसताच BCCI ने मारली फुली

क्रिकेट : तुझ्याशी कोणीच लग्न करणार नाही, असं टोमणं ऐकलं पण..., स्मृतीनं व्यक्त केली खदखद

क्रिकेट : इशान किशन नाराज की खरंच थकलाय? दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून घेतली माघार

क्रिकेट : मानसिक थकव्याचे कारण पुढे करत ईशानची माघार; बीसीसीआयचे मौन

क्रिकेट : तुम्ही नुसतं फिरवता, खेळवत नाही; मानसिक थकवा आलाय...! Ishan Kishanने BCCI ला स्पष्ट सांगितले 

क्रिकेट : मोहम्मद शमीनंतर कसोटी मालिकेतून आणखी एका खेळाडूची माघार; भारताला आणखी धक्का

क्रिकेट : Video : आफ्रिकेच्या फलंदाजाने सोडले क्रिज, चेंडू जितेशकडे न फेकता दिला जडेजाकडे अन्...