काही कलाकार चित्रपटसृष्टीत कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. काहींना सुरूवातीच्या काळात यश मिळतं, नंतर मात्र ते कुठे जातात हे कळत नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे मराठमोळी मुलगी इशा कोपीकर. ...
होय, एकेकाळी आपल्या मनमोहक अदांनी रसिकांना ‘खल्लास’ करणा-या एका मराठी अभिनेत्रीला बॉलीवूड मध्ये काम मिळवण्यासाठी कास्टिंग काऊच सारख्या गलिच्छ प्रकाराला सामोरे जावे लागले होते. ...