ईशा अंबानी, मराठी बातम्या FOLLOW Isha ambani, Latest Marathi News
FMCG व्यवसाय वाढवण्यासाठी, तसंत बाजारपेठेचा मोठा हिस्सा काबीज करण्यासाठी अंबानींनी त्यांच्या ब्रँड इंडिपेंडन्सचा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय. ...
कियाराच्या लग्नाआधीच्या एका फंक्शनसाठी ईशा अंबानीने हजेरी लावली. ...
ईशा आणि अजय यांनी आपल्या मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा असे ठेवले आहे ...
विशेष बाब म्हणजे मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा ठेवण्यात आले आहे. आता, या नावांचा अर्थ आणि त्यांचा शुभांक याचीही चर्चा होत आहे. ...
उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ...
इशा अंबानींनी दिली माहिती. HUL, नेस्ले, ब्रिटानिया सारख्या कंपन्यांशी होणार स्पर्धा. ...
Reliance Industries Retail Unit : ईशा अंबानी यांना रिलायन्स रिटेलचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते. रिलायन्स रिटेलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. ...
ईशा, आकाश आणि अनंत अंबानी शाळेत जात असताना त्यांना किती पॉकेट मनी दिली जात होती. ...