उजनी उपसा सिंचनयोजनेचा टप्पा क्र. १ तातडीने सुरू करून त्यातून या भागातील पाझर तलाव भरून देण्याची मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केली होती. त्यानुसार जलसंपदा विभागाने ही योजना कार्यान्वित केली. ...
नीरा देवघर सिंचन प्रकल्पासाठी ३५९१.४६ कोटी रुपयांची गुंतवणूक मान्यता (अंतिम मान्यता) प्रदान केल्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक माध्यमावर पोस्ट करीत याची माहिती दिली. ...
निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांतील पाझर तलाव भरले जाऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून लाभक्षेत्रातील सर्व गावांतील पाझर तलाव भरण्यासाठी अतिरिक्त १.५ टीएमसी पाणी देण्यास मान्यता द ...
अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी जायकवाडीला पाणी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भातला ठराव राज्य शासनाकडे तत्काळ पाठवला जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील य ...