सांगोला तालुक्यातील वंचित १२ गावांतील ३९ हजार एकर क्षेत्राला वरदायिनी असलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला सोमवारी (दि. ५ फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. ...
गेल्या दहा वर्षांनंतर उजनी प्रथमच जानेवारी महिन्यात मृत साठ्यात गेले आहे. पुढचे पाच ते सहा महिने साधारण जून ते जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज भासणार आहे. मृत साठ्यातील ६३ टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यंदा उजनीची वजा ५५ ते ६० टक्के पा ...
'कृष्णा' ही महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील एक महत्त्वाची नदी आहे. या नदीने अनेकांच्या जीवनात सुखाचे दिवस आणले आहेत. कृष्णाकाठी उसाची शेती होत असल्यामूळे कृष्णाकात सघन आणि संपन्न बनला आहे. याच कृष्णामाईने सातारा, सागली आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्क ...