'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं? विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत 'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
पाटबंधारे प्रकल्प, मराठी बातम्या FOLLOW Irrigation projects, Latest Marathi News
पाटबंधारे विभागाने ऐनवेळी पाणी देण्यास दिला नकार : रोवण्या अर्धवट, पन्हे करपले ...
Manjara Dam : उन्हाची तीव्रता वाढली असून, मांजरा धरणातील (Manjara Dam) पाणी झपाट्याने कमी होत आहे. दरम्यान, डाव्या आणि उजव्या कालव्यातून उन्हाळी पिकांची (summer crops) एक पाळी करण्यात आली. ...
सोलापूर जिल्ह्यात या ९ उपसा सिंचन योजनेशिवाय अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतीसाठी देगाव उपसा सिंचन योजनेचे काम सुरू आहे ...
Tembhu Mhaisal Yojana Water सांगोला तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी तारणहार ठरलेल्या टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व म्हैसाळ योजनेतून लाभ क्षेत्रात सध्या आवर्तन सुरू आहे. ...
ताकारी योजनेचे उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन आठ मार्चला सुरू होणार आहे. यामुळे शेती व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...
सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्याने कोयना धरणातून मंगळवारपासून अतिरिक्त १ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. ...
जलसंपत्ती प्राधिकरणाने दसपट वाढवलेल्या पाणीपट्टीची स्थगिती वाढवण्यात येणार असून अंतिम निर्णय होईपर्यंत जुन्याच दराने वसुली केली जाईल. ...
Jihe Kathapur Yojana धोम धरणातून कृष्णा नदीपात्रातून जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी सोडलेले नियमबाह्य पाणी त्वरित बंद करावे. ...