जलसंधारण विभागाच्या तीन वर्षे वा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून रखडलेल्या १९७ कोटी रुपये खर्चाच्या ९०३ प्रशासकीय योजनांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. ...
Koyna Dam Water Level गेल्या आठ-दहा दिवसांपासून धुवाधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारी थोडा कमी आला. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात १६.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मे महिन्यातील सलग आठ दिवसांच्या पावसामुळे धरणातही पाण्याची आवक झाली आहे. ...
Jayakawadi Dam : शेतकऱ्यांसाठी आणि सिंचन क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जायकवाडी प्रकल्पाच्या (Jayakawadi Dam) डाव्या कालव्याच्या (Left Canal) दुरुस्तीसाठी अखेर शासनाने ७३५ रुपये कोटींचा निधी मंजूर के ...
Koyna Dam कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर वाशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात सोडले जाणारे ६७ टीएमसी अवजल मुंबईकडे वळविण्याचा प्रस्ताव आहे. त्यादृष्टीने आता पाटबंधारे विभागाकडून चाचपणी सुरू झाली आहे. ...
Marathawada Water shortage : कायम दुष्काळी प्रदेश असणाऱ्या मराठवाड्यात यंदाही उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांत फक्त ३२ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा (Dam Water) असून, लघुप्रकल्पांमध्ये ही पाणीपातळी केवळ २१ टक्क्यांवर ...
मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात कामालीची घट झाली आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेच्या या धरणात अवघा १० हजार २०३ दशलक्ष घनफूट (३९.२४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. ...