लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इरफान खान

इरफान खान

Irfan khan, Latest Marathi News

इरफान खानचे हे 7 यादगार सिनेमे तुम्ही पाहिलेत का? - Marathi News | Did you see these seven memorable movies of Irfan Khan? | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :इरफान खानचे हे 7 यादगार सिनेमे तुम्ही पाहिलेत का?

  इरफान खान या सात भूमिका अक्षरश: जगलाय, त्या भूमिकांची एक झलक ...

इरफान खानला न्युरो एंडोक्राइन ट्युमर, लाखातून एकालाच होतो हा आजार: असा केला जातो उपचार  - Marathi News | Irfan Khan was diagnosed with neuro endocrine tumor, Lakhan's disease. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इरफान खानला न्युरो एंडोक्राइन ट्युमर, लाखातून एकालाच होतो हा आजार: असा केला जातो उपचार 

इरफान खान गेले काही दिवस आजारी आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा आजार अतिशय दुर्मीळ असून, लाखांमधून एखाद्या व्यक्तीलाच हा आजार होतो.  ...

इरफान खानला न्युरो एंडोक्राइन ट्युमर, नेमका काय आहे हा दुर्धर आजार? - Marathi News | Irfan Khan's neuro endocrine tumor, what exactly is a chronic illness? | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :इरफान खानला न्युरो एंडोक्राइन ट्युमर, नेमका काय आहे हा दुर्धर आजार?

मुंबई -  इरफान खान गेले काही दिवस आजारी आहे. स्वत: इरफानने दुर्धर आजार झाल्याची माहिती ट्विटद्वारे उघड केली होती. ... ...

अभिनेता इरफान खानकडून आजाराबाबत खुलासा, न्युरो इंडोक्राइन ट्युमरने ग्रासलं - Marathi News | Irrfan Khan: I have been diagnosed with Neuroendocrine Tumour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता इरफान खानकडून आजाराबाबत खुलासा, न्युरो इंडोक्राइन ट्युमरने ग्रासलं

एक स्टेटमेंट जारी करून इरफानने आजारीविषयी माहिती दिली. ...

इरफान खानच्या दुर्धर आजाराबाबत पत्नीनं मौन सोडलं, पण... - Marathi News | irfan khans wife writes a post about his disease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इरफान खानच्या दुर्धर आजाराबाबत पत्नीनं मौन सोडलं, पण...

बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या दुर्मिळ आजाराबाबत 'इंडस्ट्री'त आणि चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, इरफानच्या पत्नीनं - सुतापाने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केलीय. ...

इरफान खानला झालंय तरी काय? 'त्या' ट्विटने सोशल मीडियात खळबळ - Marathi News | irfan khan infected with jaundice few days ago shared a letter on social media platform twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इरफान खानला झालंय तरी काय? 'त्या' ट्विटने सोशल मीडियात खळबळ

बॉलिवूडचा अभिनेता इरफान खान याला एखाद्या गंभीर आजारानं पछाडलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो काहीसा अज्ञातवासात होता. ...

63 व्या जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफान खान, विद्या बालनची बाजी - Marathi News | Irfan Khan, Vidya Balan's bet on the Geo Filmfare Awards ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :63 व्या जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफान खान, विद्या बालनची बाजी

बॉलिवूडमधील प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक म्हणजे 63 वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा शनिवारी रात्री पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट म्हणून अभिनेता इरफान खान आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून विद्या बालन यांनी बाजी मारली. ...

#BestOf2017 : २०१७ च्या तुमच्या आवडत्या चित्रपटाला मत द्या आणि जिंका आकर्षक बक्षिसं - Marathi News | Lokmat Best bollywood Movie of 2017 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#BestOf2017 : २०१७ च्या तुमच्या आवडत्या चित्रपटाला मत द्या आणि जिंका आकर्षक बक्षिसं

२०१७च्या काही चित्रपटाची नावं तुम्हाला देत आहोत, निवडा त्यापैकी तुमचा आवडता चित्रपट आणि जिंका आकर्षक बक्षिसं. ...