लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इरफान खान

इरफान खान, मराठी बातम्या

Irfan khan, Latest Marathi News

राजेश खन्नाच्या बंगल्यावर एकदा एसी रिपेअर करायला गेला होता इरफान खान, वाचा काय आहे किस्सा.... - Marathi News | irrfan khan birthday when late actor went to home to fix air condition at rajesh khanna home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजेश खन्नाच्या बंगल्यावर एकदा एसी रिपेअर करायला गेला होता इरफान खान, वाचा किस्सा....

Irrfan Khan birth anniversary: : बॉलिवूड आणि हॉलिवूड अशा दोन्ही सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा इरफान आज आपल्यात असता तर त्याचा वाढदिवस साजरा करत असता. आज 7 जानेवारीला त्याचा वाढदिवस. ...

गर्भनिरोधक गोळ्या घेवून पूर्ण करावे लागले शूटिंग, प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा - Marathi News | Shocking Revelation of Radhika Madan behind her taking contraceptive pills in her First film shooting, check why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गर्भनिरोधक गोळ्या घेवून पूर्ण करावे लागले शूटिंग, प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

'मर्द को दर्द नहीं होता' या चित्रपटात भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानीसोबत दिसली होती. हा चित्रपट फक्त काही स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला, त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नव्हता. ...

‘हिंदी मीडियम’ची अभिनेत्री सबा कमरविरोधात अटक वॉरंट, जाणून घ्या काय आहे भानगड - Marathi News | pakistan court issues arrest warrant of actress saba qamar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हिंदी मीडियम’ची अभिनेत्री सबा कमरविरोधात अटक वॉरंट, जाणून घ्या काय आहे भानगड

दिवंगत अभिनेता इरफान खान याच्या ‘हिंदी मीडियम’ या सिनेमात सबा कमर दिसली होती. ...

इरफानचा मुलगा बाबिल आता फक्त अ‍ॅक्टिंग करणार, घेतला ‘हा’ मोठा निर्णय - Marathi News | irrfan khan son babil drops out from film school of london to pursue full time acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इरफानचा मुलगा बाबिल आता फक्त अ‍ॅक्टिंग करणार, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

बाबिल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. या सिनेमासाठीची तयारी कधीच त्याने सुरू केली आहे. ...

इरफान खान यांच्या हातात गांजा आहे का, असे नेटिझन्सने विचारताच मुलाने दिले सडेतोड उत्तर - Marathi News | Babil Khan responds to a fan who asked if Irrfan Khan was holding a joint in picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इरफान खान यांच्या हातात गांजा आहे का, असे नेटिझन्सने विचारताच मुलाने दिले सडेतोड उत्तर

या फोटोत इरफान सोफ्यावर बसलेले असून त्यांच्या हातात आपल्याला सिगारेट पाहायला मिळत आहे तर त्यांचा मुलगा त्यांच्या बाजूला बसलेला आहे. या फोटोवरून नेटिझन्सनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  ...

बापरे..! इरफान खानने 'त्या' भयानक अनुभवानंतर टेलिव्हिजन इंडस्ट्रीला केला रामराम - Marathi News | OMG ..! Irrfan Khan did well in the television industry after that horrible experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे..! इरफान खानने 'त्या' भयानक अनुभवानंतर टेलिव्हिजन इंडस्ट्रीला केला रामराम

नव्वदच्या दशकात इरफान खान छोट्या पडद्यावर कार्यरत होता. ...

राजेश खन्ना यांच्या बंगल्यावर एसी दुरुस्त करायला गेले होते इरफान खान, या गोष्टीमुळे झाले होते निराश - Marathi News | When Irrfan went to Rajesh Khanna's home to fix his AC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजेश खन्ना यांच्या बंगल्यावर एसी दुरुस्त करायला गेले होते इरफान खान, या गोष्टीमुळे झाले होते निराश

इरफान खान हे राजेश खन्ना यांचे खूप मोठे फॅन होते. त्यांची एक झलक पाहाण्यासाठी त्यांनी चक्क त्यांचे घर गाठले होते. त्यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. ...

छोटा राजन असता तर नक्की बेड मिळाला असता...! नातेवाईकाच्या निधनानंतर इरफानची पत्नी संतापली - Marathi News | late irrfan khan wife sutapa sikdar mourns the death of a relative share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोटा राजन असता तर नक्की बेड मिळाला असता...! नातेवाईकाच्या निधनानंतर इरफानची पत्नी संतापली

दिवंगत अभिनेता इरफान खानची पत्नी सुतापा सिकदर हिच्या एका नातेवाईकाला बेड न मिळाल्याने जीव गमवावा लागला. सुतापाने यावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. ...