बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खान याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय, अनेक महिने लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर इरफान मायदेशी परतण्यास तयार आहे. ही दिवाळी तो कुटुंबासोबत साजरी करणार आहे. ...
होय, अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या ९१ व्या अॅकॅडमी अवॉर्डसाठी अर्थात आॅस्कर पुरस्कारासाठी बांगलादेशकडून इरफान खानच्या ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे ...
इरफान खानच्या वापसीकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, लंडनमध्ये कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचार घेत असलेला इरफान लवकरात लवकर कामावर परतू इच्छितो. ...
गेले काही दिवस न्यूरो इंडोक्राईन ट्यूमरसारख्या दुर्धर आजाराशी सामना करणाऱ्या अभिनेता इरफान खानच्या तब्येतीत आता सुधारणा होत आहे. डॉक्टरांच्या उपचारांना यश येत असून लवकरच इरफान भारतात परत येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...