लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इरफान खान

इरफान खान, मराठी बातम्या

Irfan khan, Latest Marathi News

सोशल मीडिया भावुक, इरफानच्या अकाली एक्झिटने चाहते शोकाकुल - Marathi News | Social media emotional after death of Irfan khan, RIP on twitter and facebook to irfan MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडिया भावुक, इरफानच्या अकाली एक्झिटने चाहते शोकाकुल

इरफानच्या प्रवक्त्याने आज सकाळीच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र, यानंतर काहीच तासात इरफानच्या मृत्यूची बातमी आली ...

Irrfan Khan Passed away: मै आपके साथ हूँ भी और नहीं भी...! इरफानचे ते शब्द ठरले अखेरचे...!! - Marathi News | Irrfan Khan Passed away his last heartwarming message all-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Irrfan Khan Passed away: मै आपके साथ हूँ भी और नहीं भी...! इरफानचे ते शब्द ठरले अखेरचे...!!

Irrfan Khan Passed away: गेल्या 20 मार्चलाच इरफान खानचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा तो इरफानचा अखेरचा सिनेमा ठरेल, असा विचारही कुणी केला नव्हता.  ...

अभिनेता इरफान खानबद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या 'या' इंटरेस्टिंग 10 गोष्टी, नक्की वाचा - Marathi News | Here are 10 things you do not know about Irrfan Khan gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता इरफान खानबद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या 'या' इंटरेस्टिंग 10 गोष्टी, नक्की वाचा

इरफान खानच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ...

नाही राहिला माझा प्रिय मित्र...सुजीत सरकारने व्यक्त केली खंत, बॉलिवूडही हळहळलं - Marathi News | No, my dear friend ... Sujit Sarkar expressed grief, tributes are flowing on Twitter to Irrfan Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाही राहिला माझा प्रिय मित्र...सुजीत सरकारने व्यक्त केली खंत, बॉलिवूडही हळहळलं

बॉलिवूड अभिनेता इरफान खानचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अचानक आलेल्या निधनाच्या वृत्ताने सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

हॉलिवूडमध्ये काम करण्याआधी इरफान खानला वाटली होती या गोष्टीची भीती, त्याच्या निधनाने जगभर पसरलीय शोककळा - Marathi News | Irrfan khan dies at 54, he had worked in bollywood and Hollywood movies PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूडमध्ये काम करण्याआधी इरफान खानला वाटली होती या गोष्टीची भीती, त्याच्या निधनाने जगभर पसरलीय शोककळा

इरफानच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. ...

Irrfan Khan Passed away: हरहुन्नरी अभिनेता इरफान खानची अकाली 'एक्झिट'; बॉलिवूडला मोठा धक्का - Marathi News | actor Irrfan Khan’s passing away-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Irrfan Khan Passed away: हरहुन्नरी अभिनेता इरफान खानची अकाली 'एक्झिट'; बॉलिवूडला मोठा धक्का

Irrfan Khan Passed away: बॉलिवूडमध्ये शोककळा. दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत असलेल्या इरफानचे आज निधन झाले. ...

अफवांवर विश्वास ठेवू नका...! इरफान खानच्या प्रवक्त्याने केली विनंती - Marathi News | irrfan khan health update he is a strong person and is still fighting the battle-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अफवांवर विश्वास ठेवू नका...! इरफान खानच्या प्रवक्त्याने केली विनंती

इरफान लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. ...

इरफान खानवर कोकिलाबेन हॉस्पिटमध्ये उपचार सुरु, ICU मध्ये करण्यात आले भरती - Marathi News | Irrfan khan admitted to icu in kokilaben ambani hospital gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इरफान खानवर कोकिलाबेन हॉस्पिटमध्ये उपचार सुरु, ICU मध्ये करण्यात आले भरती

इरफान गेल्या दीर्घकाळापासून आजारी आहे. ...