इरफान खान, मराठी बातम्या FOLLOW Irfan khan, Latest Marathi News
इरफानचे त्याच्या पत्नीवर प्रचंड प्रेम होते. मला माझ्या पत्नीसाठी जगायचे आहे असे त्याने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. ...
रूग्णालयात इरफानने अखेरचा श्वास घेतला. सुदैवाने यावेळी त्याचे कुटुंब त्याच्यासोबत होते. ...
दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत असलेल्या बॉलिवूड दिग्गज अभिनेता इरफान खान याचे आज निधन झाले ...
आजाराच्या वेदना, कुटुंबीयांची काळजी, मनातील घालमेल व्यक्त करणारे हे पत्र वाचकांना भावूक करणारे होते. ...
Irrfan Khan Passed away: बॉलिवूड दिग्गज अभिनेता इरफान खान याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत असलेल्या इरफानचे बुधवारी निधन झाले आहे. ...
वर्सोवा येथील दफनभूमीत इरफानच्या पार्थिवावर नुकतेच अंतिम संस्कार करण्यात आले. ...
इरफान खानने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक मालिकांमध्ये काम केले होते. ...
अभिनेता इरफान खानने आज जगाचा निरोप घेतला. ...