IRE vs AFG Test Match: आयर्लंडच्या संघाने शनिवारी एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानवर ६ विकेट्सनी विजय मिळवला. त्याबरोबरच भारत, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यासारख्या दिग्गज कसोटी देशांना मागे टाकत आयर्लंड हा सर्वात लवकर कसोटी विजय मिळवणारा ...